या सामन्यात राजस्थानच्या संघाने सांघिक खेळ केला. कोणत्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली ते जाणून घेऊयात...
उपाख्य चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली
या विक्रमाचे मानकरी आहेत : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (न्यू झीलंडविरुद्ध १९९९ मध्ये हैदराबाद इथे.)
एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).[३५२]
^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ read more विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.
डिसेंबर २०१३ मध्ये भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. एकदिवसीय मालिकेमध्ये कोहली फक्त १५.५० च्या सरासरीने धावा करू शकला, ज्यामध्ये एकदा तो शून्यावर बाद झाला.[२००] जोहान्सबर्गमधल्या पहिल्या कसोटीत जी त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी होती,[२०१] तो पहिल्यांदाच चवथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला,[२०२] त्या कसोटीत त्याने ११९ आणि ९६ धावा केल्या. त्याचे शतक हे त्या मैदानावरचे भारतीय उपखंडातील फलंदाजाचे १९९८ नंतर पहिलेच शतक होते.[२०३] दक्षिण आफ्रिकेचा माजी तेजगती गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक ॲलन डोनाल्ड, कोहलीच्या शतकाबद्दल म्हणाला, "माझ्या मनात जो एकच शब्द येतोय तो म्हणजे जबाबदारी.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम : सन १९९८ मध्ये १,८९४ धावा.
[१७६] कार्डीफ येथे खेळवल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला, ज्यात कोहलीने नाबाद ५८ धावा केल्या.[१७७] बर्मिंगहॅम येथील इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम सामना पावसामुळे उशिरा सुरू होऊन २० षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. कोहलीने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तो सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंमध्ये ४७ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित सलग दुसरी आयसीसी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.[१७८]
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.
^ "बांगलादेशचा भारत दौरा, एकमेव कसोटी: भारत वि बांगलादेश, हैदराबाद, फेब्रुवारी ९-१३, २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो.
[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.
विराट कोहलीच्या नावावर नकोशाचा विक्रम (फोटो-आयपीएल एक्स)
[२६७] उपांत्य सामन्यात, कोहली ४७ चेंडून ८९ धावा करून, पुन्हा एकदा सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता, पण वेस्ट इंडीजने भारताची १९२ धावसंख्या पार केली आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. पाच सामन्यांमध्ये १३६.५० च्या सरासरीने त्याने २७३ धावा केल्या आणि विश्व ट्वेंटी२० मध्ये सलग दुसऱ्यांदा सामनावीर होण्याचा मान मिळवला.[२६८]
जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.[६५] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या.